gramin

ग्रमिन अयुर्वेद

ग्रामीण हमी उत्तम आरोग्याची मानवी आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती काळजीपूर्वक पहा, वाचा, विचार करा, व पाऊल उचला.

श्री. राजीवभाई दीक्षित यांच्या अजसमर विचारांच्या प्रेरणेतून आपल्या समृद्ध आरोग्यासाठी आम्ही पंचगव्य औषधे व स्वदेशी वस्तूंचे दालन सुरु केले आहे. या दालनात देशी (गावरान ) गायीचे दूध (A२) व तूप, मध मातीची भांडी लाकडी घाण्याचे तेल , विषमुक्त अन्नधान्य सेंद्रिय गूळ , हॅण्डमेड वस्तू, इ . एकाच छताखाली उपलब्ध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत .आपले आरोग्य व जीवनमान पद्धती यामध्ये बदल घडवण्याची एकदा आवश्य भेट द्द्या .
डायबेटीस (मधुमेह ), थायरॉइड , मूळव्याध , मुतखडा यांसारखे आजार कायमचे बरे करा.

आमच्याकडे खालील प्रकारच्या वस्तू मिळतील.

1.लाकडी घाण्यावर काढलेले तेल

शेंगदाणा तेल, खोबरेल तेल, मोहरी तेल, खुरसनी तेल, करडई तेल, जवस तेल, तीळ तेल इत्यादी.
1. लाकडी घाण्यावर तेल काढताना तापमान 40 ते 50 अंशापेक्षा कमी असते त्यामुळे तेलातील सर्व नैसर्गिक घटक टिकून राहतात.
2. लाकडी गाण्यामध्ये ठाण्यामध्ये कोणतीही रासायनिक प्रक्रिया होत नसल्यामुळे तेलाला एक विशिष्ट प्रकारचा नैसर्गिक सुगंध व चिकट पणा कायम राहतो.
3. लाकडी गाण्यावरील रासायनिक प्रक्रिया विरहित तेलाने एच .डी .एल. (हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन) वाढते त्याला आपण गुड कोलेस्ट्रॉल म्हणतो त्यामुळे मधुमेह, हृदय घात व शरीराच्या वातांवर नियंत्रण ठेवण्यास नियंत्रण मदत होते.
4. लाकडी गाण्याच्या तेलाच्या सेवन आणि वजन नियंत्रित राहते व थकवा कमी जाणवतो, तसेच त्वचेचा पोत सुधारतो.

oil

2.देशी गायीचे दूध (A2 Milk)
1. देशी गाईच्या दुधामध्ये 87% जल, चार टक्के फॅट ,4%प्रोटीन, 5% शर्करा व इतर अन्य तत्वे असतात. कशिनाठ प्रकारचे प्रोटीन व अकरा प्रकारचे विटामिन असतात.
2. देशी गाईच्या दुधामध्ये बिटाकेसीन A2 हे प्रोटीन असते.
3. देशी गाईच्या दुधात कॅरोटीन नावाचे तत्व सर्वात जास्त असल्याने ते प्यायलास आपली बौद्धिक क्षमता व स्मरणशक्ती वाढते.
4. देशी गाईच्या तुपामुळे ब्रेन ट्यूमर, अर्धांगवायु (पॅरालीसीस), माइग्रेन, डोकेदुखी, नपुंसकत्व रोगांवर इलाज होतो.
5. देशी गाईच्या दुधामध्ये सेरिब्रो साईड असते. जे मस्तिष्क आणि बुद्धी विकारासाठी मदत करते आणि पोटातील आम्ल, पित्त व गर्मीला शांत करते.

3.खपली (जोड) गहू –
1. खपली गव्हाच्या गव्हांकुरामुळे मधुमेह (डायबेटिस), कमी होण्यास मदत होते.
2. खपली गव्हामध्ये प्रथिने व पोषक द्रव्यांचे प्रमाण इतर गव्हापेक्षा अधिक असतात.
3. खपली गहू हा आरोग्यदायी आहे व त्यामध्ये रोगप्रतिकारशक्ती इतर गहूं पेक्षा जास्त असते.
4. खपली गव्हामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते.
5. खपली गहू बलवर्धक आहे.

WHEAT
JAGGERY

4.नैसर्गिक गुळ
उसाच्या रसापासून साखर ,, खडीसाखर, काकवी तयार करतात. आपल्या देशामध्ये , काकवी ,गूळ, हे पदार्थ बनवतात पाश्चिमात्य देशांनी उसापासून साखर बनवण्याचे तंत्र भारतात आणलं . साखर बनवताना तेवीस प्रकारची केमिकल्स वापरतात त्यामुळे आपल्याला अत्यंत गंभीर आजार होतात. नैसर्गिक गुळात कॅल्शियम, , फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयर्न आणि कॉपर हे घटक असतात. हे घटक आपल्याला अत्यंत आवश्यक असतात. गुळात साखरेच्या तुलनेत पन्नास पट अधिक मिनरल्स असतात, गुळ वीर्यवर्धक, स्निग्ध, वायुनाशक, व लघवी साफ करणारा आहे. गुळ मंद कफ ,कृमी व बलवर्धक असतो.नवा गूळ कफ,खोकला, व अग्निवर्धक असतो.

5.पंचगव्य उत्पादीत वस्तू.
1. निसर्ग आणि मानवाच्या जीवनासाठी दिलेल्या पाच अनमोल गोष्टी म्हणजे पंचगव्य. यामध्ये देशी गाईचे शेण, गोमूत्र, ताक, दूध, तूप या गोष्टींचा समावेश आहे.
2. यामध्ये पंचगव्या ला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
3. यामुळे शरीर अंतर्बाह्य शुद्ध तर होतेच शिवाय किरणोत्सारी प्रदूषण व संसर्गजन्य रोगापासून संरक्षण मिळते.
4. पंचगव्य निर्मित वस्तू वस्तूचे नाव – देशी गाईचे दूध, गोमूत्र, देशी गाईचे तूप, गोमूत्र अर्क (सर्व प्रकारांमध्ये) गोमूत्र घनवटी, गोमय दंतमंजन, केश तेल, शाम्पू , पंचगव्य घृत, अमृतधारा, नेत्र औषधी , शतधौतघृत, बाल पाल रस, नारी संजीवनी, आसव, वेदनाशामक तेल, मलम, फेस पॅक, उटणे, अग्निहोत्रासाठी गौरी धूप कांडी, त्रिफळा चूर्ण, पंचगव्य साबण, इत्यादी.

cow milk
pots

6.मातीची भांडी
जे अन्नपदार्थ बनवताना हवा व सूर्यप्रकाश मिळत नाही ते अन्नपदार्थ विषासमान आहेत. अलुमीनीयम च्या भांड्यामध्ये अन्नपदार्थ शिजवल्याने आपणास डायबिटीस, अर्थराइटिस,ब्रोकाईटीस, कॅन्सर, टी. बी. पॅरॅलिसिस यासारखे रोग जडतात. पदार्थ मातीच्या भांड्यात शिजवल्याने त्यातील पोषण तत्वाची मात्रा शंभर टक्के असते. कासेचे भांडे 97%, पितळ 93%, अलुमीनीयम किंवा प्रेशर कुकर मध्ये हे प्रमाण फक्त 7% ते 13% जीवनसत्व वाचतात. फ्रिज मध्ये बारा प्रकारचे विषारी वायू तयार होतात त्यामध्ये क्लोरीन, फ्लोरिन, कार्बन डाय-ऑक्साइड इ. (CFC1-12) गॅस तयार होतात व ते त्यामध्ये साठवलेल्या वस्तूंना विषारी बनवतात.

7.सैंधव मीट

1.सैंधव मिठामुळे हाय ब्लडप्रेशर कंट्रोल करण्यास मदत होते. तसेच कोलेस्ट्रॉल कमी होण्यासही मदत होते.
2. तणाव कमी करण्यासाठी सैंधव मिठाचे सेवन फायदेशीर ठरते. हे मीठ सिरोटोनिन आणि हॉर्मोने बॅलन्स राखण्याचे काम करते.
3. काळे मीठ आपल्याला हाडांनाही मजबूत बनवते यातील मिनरल्स हाडांच्या वाढीसाठी पोषक असतात.
4. जर कोणाला नेहमीच ग्यास व अपचनाचा त्रास होत असेल तर त्याने काळे मीठ खावे. यातील सोडियम,, सल्फेट, आयर्न, फैरिक ऑक्साईड, इ. पोटात तयार होतात.
5. काळे मीठ इन्सुलिनचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करते. याच्या नियमित सेवनाने मधुमेहाचा धोका कमी होतो.
6. काळे मीठ नेहमी आजारांना नियंत्रित ठेवण्याचे काम करते, रोज काळे मिठाचे पाणी पिल्याने हृदयरोग धोका अनेक पटींनी कमी होतो.

rock salt
hand made

9.हैण्डलूम वस्तू.
स्वदेशी व स्वदेशी रोजगार यासाठी हस्तकलेच्या वस्तू, यामध्ये लेडीज पर्स, पिशव्या, दूपट्टे , गोधडी, बेडशीट, कव्हर, बांबूच्या वस्तू, कापूर, खादीची कापड इ.

10.आयुर्वेदिक वस्तू
त्रिफळा चूर्ण, अर्जुन साल पावडर, एलोवेरा जूस नोनी, ब्लूबेरी, अंघोळीचा साबण, ओली हळद, इ.